Login

Contact Us

P. G. Admission Section,

Savitribai Phule Pune University, Pune - 411 007.
Email ID : [email protected]

Important Notice

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना आणि
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना

  1. मार्कलिस्ट (Last Year Marksheet)
  2. बँक पासबुक (Bank Passbook)
  3. फोटो (Photo)
  4. सही (Sign)
  5. उत्पन्न दाखला (Income Certificate)
  6. ७५% उपस्तिथीच हमीपत्र (75% Attendance Undertaking Letter)
  7. शासनाच्या इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत नसलेल्याच हमीपत्र (Joint Undertaking Letter from Principal & Candidate)

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना.

  1. मार्कलिस्ट (Last Year Marksheet)
  2. बँक पासबुक (Bank Passbook)
  3. फोटो (Photo)
  4. सही (Sign)
  5. जातीचा दाखला (Caste Certificate)
  6. ७५% उपस्तिथीच हमीपत्र (75% Attendance Undertaking Letter)
  7. शासनाच्या इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत नसलेल्याच हमीपत्र (Joint Undertaking Letter from Principal & Candidate)

महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी सहाय्य योजना

  1. मार्कलिस्ट (Last Year Marksheet)
  2. बँक पासबुक (Bank Passbook)
  3. फोटो (Photo)
  4. सही (Sign)
  5. ७५% उपस्तिथीच हमीपत्र (75% Attendance Undertaking Letter)
  6. शासनाच्या इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत नसलेल्याच हमीपत्र (Joint Undertaking Letter from Principal & Candidate)

स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना (पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त व आपत्तीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी)

  1. मार्कलिस्ट (Last Year Marksheet)
  2. बँक पासबुक (Bank Passbook)
  3. फोटो (Photo)
  4. सही (Sign)
  5. पुरग्रस्त/दुष्काळग्रस्त/आपत्तीग्रस्त विभागप्रमुख/प्राचार्य शिफारस प्रमाणपत्र
  6. ७५% उपस्तिथीच हमीपत्र (75% Attendance Undertaking Letter)
  7. शासनाच्या इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत नसलेल्याच हमीपत्र (Joint Undertaking Letter from Principal & Candidate)